• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सार्वत्रिक निवडणूक 2025: पाचोरा नगरपरिषदेतर्फे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर; कोणता वार्ड कोणासाठी राखीव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 8, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
सार्वत्रिक निवडणूक 2025: पाचोरा नगरपरिषदेतर्फे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर; कोणता वार्ड कोणासाठी राखीव

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 8 ऑक्टोबर : राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांच्या आरक्षण उत्सुकता लागली होती. दरम्यान, पाचोरा नगरपरिषदेतर्फे आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गो.से. हायस्कूलचे विद्यार्थी असलेल्या चेतन किशोर पाटील व लावण्या बबनराव पाटील या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, दुर्गेश सोनवणे, यांचेसह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

पाचोरा नगरपालिकेत प्रभागवाढ; एकूण 28 नगरसेवकांची निवड होणार –

पाचोरा नगरपालिकेत यंदा एक नवीन प्रभाग वाढवण्यात आला असून एकूण प्रभागांची संख्या 14 झाली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार असल्याने एकूण 28 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

या निवडणुकीत आरक्षणाचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे –

  • अनुसूचित जाती (SC) : एकूण 3 जागा, त्यापैकी 2 जागा महिला राखीव
  • अनुसूचित जमाती (ST) : 1 जागा सामान्य (महिला किंवा पुरुष कोणीही)
  • इतर मागासवर्ग (OBC) : एकूण 8 जागा, त्यापैकी 4 जागा महिला राखीव
  • सामान्य प्रवर्ग (General) : एकूण 16 जागा, त्यापैकी 8 जागा महिला राखीव

अशा प्रकारे एकूण 14 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आरक्षणाचे हे निर्धारण 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आकड्यांच्या आधारे करण्यात आले असून, त्या वेळी पाचोरा नगरपरिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या 59,609 होती. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 5,919 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2,022 इतकी होती

पाचोऱ्याचे राजकीय वातावरण तापायला सुरूवात –

प्रभागनिहाय आरक्षणाची सविस्तर यादी नगरपरिषद प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवार आता उमेदवारीच्या तयारीला लागले आहेत. या आरक्षणामुळे शहरातील स्थानिक राजकारणात नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमुळे पाचोऱ्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला देखील सुरूवात झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रभाग निहाय आरक्षण सोडत खालीलप्रमाणे –

प्रभाग क्रमांक – 1

  • अ – अनुसूचित जाती (SC) – महिला
  • ब –  सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 2

  • अ – अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण
  • ब – सर्वसाधारण – महिला

प्रभाग क्रमांक – 3

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 4

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 5

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 6

  • अ – अनुसूचित जमाती (ST) – सर्वसाधारण
  • ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक – 7

  • अ – अनुसूचित जाती (SC) – महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 8

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 9

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
  • ब – सर्वसाधारण  महिला

प्रभाग क्रमांक – 10

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
  • ब – सर्वसाधारण  महिला

प्रभाग क्रमांक – 11

  • अ – सर्वसाधारण – महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 12

  • अ– सर्वसाधारण –  महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 13

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
  • ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक – 14

  • अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
  • ब – सर्वसाधारण – महिला

हेही वाचा : Video | शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रूपयांचे पॅकज जाहीर! ‘शेतकऱ्यांना हेक्टरी नेमके किती रूपये मिळणार?’, मुख्यमंत्र्यांनी सर्व स्पष्ठचं केलं

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora municipal councilpachora newssuvarna khandesh liveward-wise reservation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

November 2, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

November 2, 2026
Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page