• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Crime News : पुनगाव येथील दोन तरूणांना गावठी कट्ट्यासह पाचोरा पोलिसांनी केली अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 22, 2023
in पाचोरा, क्राईम
Crime News : पुनगाव येथील दोन तरूणांना गावठी कट्ट्यासह पाचोरा पोलिसांनी केली अटक

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे एकाकडे गावठी पिस्तुल आढळल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांना कारवाई केल्याची घटना ताजी असतानाचा तालुक्यातून आणखी एक अवैधपणे गावठी पिस्तुल बाळगल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पाचोरा तालुक्यातील पुनगाव शिवारातुन एका गावठी कट्ट्यासह दोन जणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. राहुल अनिल परदेशी (वय – २७) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (वय – ३७) असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले साहित्य जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? –
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे एका इसमाजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याची गुप्त माहिती 20 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी तत्कास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पो.कॉ. संदिप भोई, प्रकाश शिवदे यांचे पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले.

पुनगाव शिवारात दोन इसम फिरत असल्याचे निदर्शनास येताच पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी पथकासह सापळा रचत दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. याप्रसंगी त्यांची झडती घेतली असता त्यातील राहुल परदेशी याचेजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल आढळुन आले. दरम्यान, पथकाने त्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनमध्ये आणले.

पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून 20 हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचे त्यावर काळे हॅण्डग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास ट्रिगर दबलेले व रिकामी तसेच विना स्प्रिंगची मॅगझिन तिची मागील पट्टी निघालेले असे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगल्याने दोघांविरूद्ध भाग – 6 गु. र. नं. 347 / 2023 भारतीय हत्यार कलम 3 / 25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newspachora policepachora police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ व ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ व ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

May 18, 2026
नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

May 18, 2026
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

May 18, 2026
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

May 18, 2026
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

May 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page