• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुका डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 18, 2023
in पाचोरा
पाचोरा तालुका डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 सप्टेंबर : पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे अद्भुत शांतता व निखळ आनंद देणारा प्रेरणादायी कार्यक्रम ‘लव यू जिंदगी अर्थपूर्ण जीवनासाठी हृदय संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पाचोरा डॉक्टर असोसिएशन बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मावळत्या कार्यकारणीतील अध्यक्ष दिनेश सोनार, चेअरमन डॉ सुनिल पाटील,उपाध्यक्ष डॉ अतुल पाटील, सेक्रेटरी नंदकिशोर पिंगळे, सहसचिव डॉ हर्षल देव, खजिनदार डॉ जिवन पाटील यांनी ही बैठक चे आयोजन केले व नवीन कार्यकारणी जाहीर केली.

नवीन कार्यकारणी मध्ये डॉक्टर भरत पाटील हे चेअरमन तसेच डॉक्टर अतुल पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर डॉक्टर प्रवीण माळी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारणीत डॉक्टर राहुल काटकर खजिनदार, डॉक्टर हर्षल देव सचिव, डॉक्टर संकेत विसपुते सहसचिव, डॉक्टर बन्सीलाल जैन व डॉक्टर राहुल झेरवाल प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

तसेच सांस्कृतिक विभागाची जबाबदारी डॉक्टर वीरेंद्र पाटील व डॉक्टर योगेश इंगळे तसेच स्पोर्ट्स विभागाची जबाबदारी डॉक्टर तोसिफ पठाण व डॉक्टर सिद्धांत तेली यांच्याकडे देण्यात आली. सदर कार्यकारिणीची निवड शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: doctors association pachorapachorapachora taluka doctors association

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

July 22, 2026
शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

July 22, 2026
पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

July 22, 2026
जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page