• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

crime news : इन्स्टाग्रामवर मैत्रीचे प्रेमात रुपांतर, तरुणीसोबत घडलं भयानक, प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 21, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
crime news

प्रतिकात्मक फोटो

पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. मात्र, याच सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकांसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील मित्राने प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

आरोपी प्रियकर आणि पीडित तरुणीची ओळख ही सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर झाली. त्यावेळी पीडित तरुणी 17 वर्षे 6 महिन्यांची होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दोघे भेटत राहिले. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच याचे फोटो, व्हिडिओ काढले. यानंतर नंतर हेच फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीला मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.

दरम्यान, त्यानंतरही दोघे वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करत होते. ही घटना पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याप्रकरणी 18 वर्षीय पीडित तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन तरुणांविरोधात भारतीय न्याय संहिता 64(1), 70(1) सह पॉक्सो 4,8,6,12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे करीत आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका-पुतण्या ठार, पाचोऱ्यातील नेमकी घटना काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsInstagramphysical relationshippunerelationshipsocial media

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

September 12, 2026
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page