• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचे शिपाई इमाम तडवी सेवानिवृत्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 1, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचे शिपाई इमाम तडवी सेवानिवृत्त

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 1 जून : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय शाळेचे शिपाई पदावर असलेले इमाम तडवी हे आपल्या ३७ वर्षाच्या प्रदिर्घ यशस्वी सेवेनंतर वयाच्या ६० वर्षी काल 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात त्यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनगटे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खाटीक यांच्यासह डी. आर . पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, दगडू तडवी यांनी आपल्या भाषणात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन इमाम तडवी यांचे मनापासून अभिनंदन केले.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मनगटे यांच्यावतीने इमाम तडवी यांचे टोपी रुमाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खाटीक, माजी मुख्याध्यापक राहुल पवार, उपसरपंच रज्जाक तडवी, दगडू तडवी सर,आबा पाटील, नाना पाटील शिंदाड, फकीरा तडवी कुऱ्हाड तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : भुसावळ डबल मर्डर अपडेट : संशयित आरोपींना रात्री उशिराने केले न्यायालायात दाखल, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora taluka latest newspost basic secondary schoolpost basic secondary school satgaon dongri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी ‘MAHIMA’ संस्थेची स्थापना

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी ‘MAHIMA’ संस्थेची स्थापना

January 18, 2026
यावल-रावेर होणार ‘मोतीबिंदूमुक्त’! आमदार अमोल जावळेंच्या पुढाकाराने 35 ज्येष्ठांना मिळाली नवी दृष्टी

यावल-रावेर होणार ‘मोतीबिंदूमुक्त’! आमदार अमोल जावळेंच्या पुढाकाराने 35 ज्येष्ठांना मिळाली नवी दृष्टी

January 18, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 14 | “1915 साली महात्मा गांधी लोकभवनावर आले होते तेव्हा…!”

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 14 | “1915 साली महात्मा गांधी लोकभवनावर आले होते तेव्हा…!”

January 18, 2026
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-5 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-5 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

January 17, 2026
Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

January 17, 2026
जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page