• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“एक हैं तो, सेफ हैं…. !”, धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार भाषण; विरोधकांवर केली टीका, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 8, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या, धुळे
“एक हैं तो, सेफ हैं…. !”, धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार भाषण; विरोधकांवर केली टीका, नेमकं काय म्हणाले?

धुळे, 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात जाहीरसभा पार पडली. यावेळी एक है तो सेफ है अशी घोषणा देत काँग्रेसच्या खतरनाक खेळाला अयशस्वी करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडी’च्या गाडीला ना चाके, ना ब्रेक अशी स्थिती असल्याचे म्हणत त्यांच्यात ड्रायव्हर सीटसाठी भांडणे होत आहेत, अशी टीका मोदींनी मविआवर केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केले असल्याचेही ते म्हणाले.

आरक्षणावरुन जोरदार टीका –
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली होती. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी देखील प्रयत्न केले. त्यानंतर, राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणाच्या विरोधात असून ते आता देशातील ओबीसींना छोट्या-छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केलाय.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, महाराष्ट्राने आजवर मला भरभरुन दिले आहे. 2014 साली मी महाराष्ट्रात आलो, तेव्हा तुम्ही माझे ऐकले आणि पंधरा वर्षांच्या सत्तेचे चक्र मोडून मला संधी दिली. आता मी पुन्हा आलो असून मला पुन्हा एकदा संधी द्या मी गेल्या अडीच वर्षात विकासाला जी गती मिळाली, ती थांबू देणार नाही आणि महाराष्ट्राचा विकास थांबू देणार नाही, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आमच्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या आहेत. याऊलट, मात्र महाविकास आघाडी सारखे लोक सरकारमध्ये आल्यास जनतेला लुटण्याचे काम करतात. योजना ठप्प करण्याचे ते काम करतात आणि प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. दरम्यान, मेट्रो, वाढवण बंदर, समुद्दी महामार्गाला महाविकास आघाडीने विरोध केल्याची टीका मोदींनी केली.

वाढवण बंदराबाबत मोदी काय म्हणाले? –
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात वाढवण बंद देखील होत आहे. मूलभूत सुविधांमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. वाढवण बंदरासाठी मी महाराष्ट्रात आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एवढे सर्व करत आहात तर तिथे एक विमानतळ देखील द्या…मी आजच देवेंद्र फडणवीसांना सांगतो, जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि आचारसंहिता संपले, तेव्हा महाराष्ट्र सरकारसोबत बैठक घेऊन वाढवण येथील विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ, असो आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.

हेही वाचा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: narendra modi criticsnarendra modi critics on mahavikas aghadinarendra modi dhule visitpm narendra modisuvarna khandesh livevidhansabha elections 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page