• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ; आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 26, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ; आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 26 ऑगस्ट : आरोग्य विभागांच्या गटप्रवर्तकाच्या मानधनात चार हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसर्भात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेत पाठपुरावा केला होता. अशातच काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ झाल्याने चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ –
आरोग्य क्षेत्रात गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटीच्या व आशांवरील पर्यवेक्षणाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात. त्यादृष्टीने त्यांना वाढीव मानधन देण्यास मान्यता देण्यात आली. हे वाढीव मानधन एप्रिल, 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली. या खर्चापोटी 17 कोटी 59 लाख रुपयांच्या वार्षिक आवर्ती खर्चास आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूरी घेण्यात येणार आहे.

आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश –
गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपये वाढ करणे, संपकाळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे, या मागण्या मंजूर होणेबाबत मतदारसंघातील कर्मचारी महिलांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती. या मागणीबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांची आमदार चिमणराव पाटील यांनी 3 जुलै रोजी भेट घेत या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ झाल्याने चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

या पार्श्वभूमीवर गटप्रवर्तकांच्या प्रवर्तकांचा मानधनात 4 हजारांची वाढ करून त्यांचा समस्या जाणून घेऊन न्याय दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : Breaking News : दुपारी घोषणा अन् लगेच मान्यता, नार-पार गिरणा प्रकल्पावर राज्य सरकारच्या बैठकीत शिक्कामोर्तब, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cabinet meetingdr tanaji sawantgatpravartakmla chimrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

March 11, 2026
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

March 11, 2026
VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page