• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालय दोषी; चौकशी अहवालावर रूपाली चाकणकरांची यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 7, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालय दोषी; चौकशी अहवालावर रूपाली चाकणकरांची यांची माहिती

पुणे, 7 एप्रिल : गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणानंतर पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या गंभीर वादात सापडले असताना महत्वाची बातमी समोर आली आहे. गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत रुग्णालयाला गंभीर दोषी ठरवण्यात आले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज दिली. पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते त्यांनी ही माहिती दिली. तसेच रुग्णालयाकडून वैद्यकीय सेवा देण्यात झालेल्या हलगर्जीपणामुळे तसेच रुग्णालयाने वेळेवर योग्य उपचार न दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

रूपाली चाकणकर यांनी दिली माहिती –
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भातील अहवाल हा सरकारला सादर करण्यात आला. यानंतर रूपाली चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, साडेपाच तास गर्भवती महिला रूग्ण मंगेशकर रूग्णालयात होती. त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या. त्यांच्या मृत्यूला रूग्णालय जबाबदार आहे. रूग्णालयाने हलगर्जीपणा अन् मग्रुरीपण केलेला आहे. दरम्यान, मंगेशकर रूग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजरपणाबाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. नक्कीच दीनानाथ रूग्णालयावर गुन्हा दाखल होणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. तसेच याप्रकरणाचा अंतिम आणि सविस्तर अहवाल संध्याकाळी प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

नेमकं काय प्रकरण? –
तनिषा भिसे या गर्भवती महिलेला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रूग्णालयाच्यावतीने उपचारांसाठी कुटुंबियांकडून 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, प्रसुती दरम्यान तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, चौकशीच्या अहवालातून आता दीनानाथ मंगेशकर रूग्णालय दोषी असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिलीय.

रूग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा –
दरम्यान, गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणावर वेगवेगळी माहिती समोर येत असतानाच डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास हे या प्रकरणात मुख्य डॉक्टर होते आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत डॉ. घैसास यांनी रुग्णालयात या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली आहे, याबाबत डॉ. केळकर यांच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : Video : ‘नाथाभाऊला का पुरावे मागत असतात?’ एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजनांना सवाल, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: dinanath mangeshkar hospitalpune newsrupali chakankarsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page