• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

chalisgaon news : सरकारी जागेवर थाटलं वेल्डिंग दुकान, चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 1, 2025
in चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Sarpanch of Ganeshpur Gram Panchayat in Chalisgaon taluka is disqualified, order of District Collector

सरकारी जागेवर थाटलं वेल्डिंग दुकान, चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं काय प्रकरण?

चाळीसगाव/जळगाव : सरकारी जागेवर वेल्डिंगचे दुकान सुरू करत अतिक्रमण केल्याने चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील लोकनियुक्त सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. चंद्रकांत साहेबराव पाटील असे या अपात्र सरपंचांचे नाव आहे.
चंद्रकांत साहेबराव पाटील हे 2022च्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले होते. दरम्यान, त्यांनी गणेशपूर बसस्थानका समोरच्या चौकात अतिक्रमण करीत त्यांनी वेल्डिंगचे दुकान उभारले आहे, असा आरोप शशिकांत राजेंद्र पाटील व नीलेश युवराज पाटील यांनी केला.

काय होती तक्रार –

चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर गावातील बसस्टँड चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अंदाजे सुमारे 30 बाय 25 फूट यापेक्षा जास्त सरकारी जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करुन त्यावर पक्के शेडची उभारणी करुन श्री. गजानन वेल्डिंग वर्कशॉप या नावाने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (ज) (3) प्रमाणे सदस्य/सरपंच अपात्र असूनही पदाचा उपभोग घेत असल्याने ग्रामपंचायत सदस्य रद्द करण्यात यावे, आणि कायद्यांतर्गत लोकनियुक्त सरपंच/सदस्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली यावी, अशी तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे करण्यात आली होती.

या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली. तसेच यामध्ये चाळीसगावच्या गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल मागवला होता. या अहवालात चंद्रकांत पाटील यांनी अतिक्रमण केल्याचे नमूद केले, तसेच अतिक्रमण सरकारी जागेवर असल्याचाही दाखला दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पाटील यांना महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम 1958 चे कलम 14 ज-3 नुसार अपात्र घोषित केले आहे. दरम्यान, तक्रारदार शशिकांत पाटील व नीलेश पाटील यांचे तर्फे अ‍ॅडव्होकेट विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadchalisgaonchalisgaon newsganeshpur grampanchayatias ayush prasad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page