• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावातील वाहिवाट वादावर लोकअदालतीत तोडगा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 6, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावातील वाहिवाट वादावर लोकअदालतीत तोडगा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 6 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील मौजे शेवाळे येथील गट क्रमांक 255/1/अ मधून जाणाऱ्या रस्त्याच्या वाहिवाट संदर्भातील वादावर आज लोकअदालतीच्या माध्यमातून तहसिलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड झाली. यामुळे अडवलेला शेतामधील रस्ता आता पुन्हा मोकळा करण्यात आला असून, शेतजमिनीची मोजणी लवकरच होणार आहे.

नेमकं प्रकरण काय? –

सदर प्रकरणात अर्जदार विश्वास बाबुराव पाटील यांनी मामलेदार न्यायालयात कलम 5 अंतर्गत वाहिवाट दावा क्र. 26/2025 दाखल केला होता. आधी 31 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्ष तडजोडीस तयार असल्याचे स्पष्ट झाल्याने आज दिनांक 06 ऑगस्ट रोजी तहसिलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष ठिकाणी लोकअदालत घेण्यात आली.

लोकअदालतीत ठरलेले मुद्दे –

  • सामनेवाले गणेश पाटील यांच्या शेतातून पश्चिमेकडे जाणारा रस्ता पूर्ववत सुरू ठेवण्यात येईल.
  • अर्जदार राजघर भगा पाटील यांच्या शेतास लागून असलेल्या ठिकाणी मोजणीची खूण रोवली जाईल.
  • रस्ता त्या खुणेच्या पश्चिम बाजूने पुढे दक्षिणेकडे वळवण्यात येणार.
  • दोन्ही पक्षांनी त्यांच्या शेतजमिनीची मोजणी स्वखर्चाने लवकरात लवकर करून घ्यावी.
  • तोपर्यंत सध्याचा रस्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मोकळा ठेवण्यात यावा, अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली.
  • अडवलेला रस्ता खड्डे बुजवून खुला करण्यात आला.

ही कारवाई तहसिलदार विजय बनसोडे तसेच गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, वकील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. दरम्यान, लोकअदालतीद्वारे वाद मिटल्यामुळे दोन्ही पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : उत्तराखंड ढगफुटी: जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची तत्परता 

बातमी शेअर करा !
Share
Tags: land disputelok adalatpachora newsshewalesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

August 3, 2026
लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page