• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

‘आमचे आप्पा मंत्री व्हावेत,’ कुरंगी-बांबरूड गटातील शिवसैनिकांचे तुळजाभवानी मातेला साकडे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
‘आमचे आप्पा मंत्री व्हावेत,’ कुरंगी-बांबरूड गटातील शिवसैनिकांचे तुळजाभवानी मातेला साकडे

ईसा तडवी, प्रतिनिधी

नांद्रा, 25 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. दरम्यान, किशोर आप्पा यांचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील यांच्यासह कुरंगी-बांबरूड गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी नांद्रा येथील तुळजाभवानी माता मंदिरात साकडे घातले.

किशोर आप्पांच्या मंत्रीपदासाठी तुळजाभवानी माता मंदिरात महाआरती –
नांद्रा येथील तुळजाभवानी माता मंदिरात कुरंगी-बांबरूड गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी आज महाआरती केली. यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांचा राज्य मंत्रीमंडाळात समावेश व्हावा, असे साकडे कार्यकर्त्यांकडून तुळजाभवानी मातेच्या चरणी घालण्यात आले.

तुळजाभवानी मंदिरात महाआरतीसाठी उपस्थित असलेलेल कुरंगी बांबरूड गटातील शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते
तुळजाभवानी मंदिरात महाआरतीसाठी उपस्थित असलेलेल कुरंगी बांबरूड गटातील शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते

यावेळी नांद्रा मा. सरपंच विनोद तावडे, हडसन सरपंच राजेंद्र पाटील, डोकलखेडा सरपंच योगेश पाटील, लासगाव सरपंच समाधान पाटील, कुरंगीचे सुनील पाटील, दिनकर पाटील, गजानन पाटील, उमेश चौधरी, एस.टी.सेनेचे जिल्हा प्रमुख नरेश पाटील, आसनखेडा येथील कैलास पाटील, हडसनचे किरण पाटील, यांच्यासह कुरंगी-बांबरूड गटातील शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किशोर आप्पा पाटील यांची हॅट्रिक –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे ते पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहिले आमदार ठरले आहेत. दरम्यान, आता त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागावी, अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilshivsena party workers mahaartisuvarna khandesh livetuljabhawani mata manir

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page