• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील वडती येथे 40 वर्षांनंतर पवित्र शिवमहापुराण कथेचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 18, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील वडती येथे 40 वर्षांनंतर पवित्र शिवमहापुराण कथेचे आयोजन

चोपडा, 18 मार्च : चोपडा तालुक्यातील वडती गावात तब्बल 40 वर्षांनंतर पवित्र श्री. शिवमहापुराण कथेचे 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पवित्र श्री. शिवमहापुराण कथेला मुस्लिम नागरिकांची उपस्थित होती.

वडती येथील 5 दिवसांसाठी पवित्र शिवमहापुराण कथेस कथाव्यास महंत प्रा. ह.भ.प. सुशिल महाराज, विटनेरकर (सद्गुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज) यांच्या पवित्र वाणीतुन कथेस सुरुवात करण्यात आली. यावेळी गायणाचार्य हभप ऋषिकेश महाराज (वढोदा), हभप वसंत महाराज (तरडी), वेशभूषाकार हभप नरेश महाराज (अमळनेर), ढोलक वादक हभप कल्पेश महाराज (कुरवेल) बेंजो वादक बुधा मास्टर (भुसावळ) यांचे सहकार्य लाभले.

श्री. शिवमहापुराण कथा आयोजन समिती वडती यांच्या कडुन भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. समस्त वडती ग्रामस्थ यांच्या कडुन उत्तम नियोजन असुन, अतिशय उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. श्री. शिवमहापुराण कथेस मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लाभत आहे.

हेही वाचा : ‘अबकी बार भाजपा तडीपार, हा एकच नारा घेऊन जनतेत जा’, मुंबईत उद्धव ठाकरे कडाडले 

बातमी शेअर करा !
Share
Tags: Shiv Mahapuran KathaShiv Mahapuran Katha VadatiShivmahapuran Kathaचोपडा ताज्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 1, 2026
कृषी दिन विशेष: तरुणांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत – ‘आपला बळीराजा’

कृषी दिन विशेष: तरुणांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत – ‘आपला बळीराजा’

July 1, 2026
Breaking! जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहात

Breaking! जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहात

July 1, 2026
जळगावातील आरसेटीच्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षणाला सीईओ करिश्मा नायर यांची भेट; महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

जळगावातील आरसेटीच्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षणाला सीईओ करिश्मा नायर यांची भेट; महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

July 1, 2026
चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

July 1, 2026
एमपीएससीत मोठा बदल! CBT पद्धतीमुळे वर्षातून दोनदा संधी; परीक्षा होणार अधिक पारदर्शक, मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानपरिषदेत माहिती

एमपीएससीत मोठा बदल! CBT पद्धतीमुळे वर्षातून दोनदा संधी; परीक्षा होणार अधिक पारदर्शक, मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानपरिषदेत माहिती

July 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page