• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटीची भाडेवाढ अन् शिवसेना ठाकरे गट आक्रमक; आज करणार चक्काजाम आंदोलन, नेमकी काय बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एसटीची भाडेवाढ अन् शिवसेना ठाकरे गट आक्रमक; आज करणार चक्काजाम आंदोलन, नेमकी काय बातमी?

छत्रपती संभाजीनगर, 27 जानेवारी : राज्य महामंडळाच्या एसटी बसेसमधील तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहेत. दरम्यान, आता एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार असून आज ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषेदचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाला सुरुवात होईल. मराठवाड्यातल्या सगळ्या तालुका जेवढे बस स्थानक आहे, या ठिकाणी शिवसेनेने सकाळी अकरा वाजता भाडेवाडी विरुद्ध चक्का जाम आंदोलन ठेवलेले आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली आहे. भाडेवाढीचा या प्रवाशांना बसणार फटका –
एसटी प्रवास महागल्यानंतर इतर खासगी वाहतूकदारही भाडेवाढ करतात. त्यामुळे सध्या राज्यात महिलांना एसटी प्रवास 50 टक्के मोफत, तसेच वृद्धांना मोफत आहे. मात्र, इतर प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे इतरांना दिल्या जाणाऱ्या सवलवतीचा खर्च सामान्या नागरिकांकडून वसूल केला जात असल्याची संतप्त भावनाही प्रवाशी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता ‘या’; दिवशी जमा होणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsShivsena UBTshivsena ubt protestst fare hikesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page