• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

sanjay raut on bjp : ‘भारतीय जनता पक्षाला पक्ष तोडण्याची चटक लागली आहे’; संजय राऊतांचा घणाघात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
sanjay raut press conference

'भारतीय जनता पक्षाला पक्ष तोडण्याची चटक लागली आहे'; संजय राऊतांचा घणाघात

 

मुंबई – शिंदे गटामध्ये उदय होणार आहे. मला कुणाची नावे घ्यायची नाही. पण ज्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला पक्ष तोडण्याची ही चटक लागली आहे, या शब्दात ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

देशभरात चंद्राबाबू, नितीशकुमार यांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या जिभेला रक्त लागले आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण चालू राहील, असेही संजय राऊत म्हणाले.

हिंजवडीमधील चित्र विदारक – 

हिंजवडी किंवा पुण्यातील जो भाग आहे, हा महाराष्ट्रात एक आयटी हब आहे. आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली आहे, असं जे सांगितले जाते, पण महाराष्ट्रासह देशातली बेरोजगारी कशी रस्त्यावर दिसते आहे, ते कालचे चित्र होतं. काही मोजक्या जागांसाठी आयटी क्षेत्रातील इंजीनिअर 5 हजारांपेक्षा जास्त रांगेत उभे होते. हे अत्यंत विदारक चित्र होतं. ठिकठिकाणी हेच चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे. ही आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे.

या क्षेत्रात हजारो तरुण बेरोजगार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दावोसमधून इथे परकीय गुंतवणूक आणताहेत, रोजगार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी. आज राज्यातील परिस्थिती काय आहे, या संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

भाजपला पक्ष फोडण्याची चटक –

ज्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला पक्ष तोडण्याची ही चटक लागली आहे, या शब्दात ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

हेही वाचा – एसटीची भाडेवाढ अन् शिवसेना ठाकरे गट आक्रमक; आज करणार चक्काजाम आंदोलन, नेमकी काय बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpmaharashtra politicsncpsanjay rautsanjay raut newsshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page