• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन; ‘या’ तारखेदरम्यान, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार शिबिरे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन; ‘या’ तारखेदरम्यान, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार शिबिरे

जळगाव, 2 मे : जळगाव लोकसभा मतदारसंघातील 60 वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण संस्था (अलिम्को), मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 16 मे 2025 या कालावधीत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव शहर व ग्रामीण भागासाठी 8 मे 2025 रोजी जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शिबीर होणार असून, उर्वरित तालुक्यांतील शिबिरे खालील प्रमाणे आयोजित करण्यात आली आहेत –
एरंडोल – 9 मे, पारोळा – 10 मे, अमळनेर – 12 मे, धरणगाव – 13 मे, पाचोरा – 14 मे, भडगाव – 15 मे, व चाळीसगाव – 16 मे.
संबंधित तालुक्यांमध्ये ही शिबिरे ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना कर्णयंत्र, व्हीलचेअर, कमोड चेअर, नी-ब्रेस, वॉकींग स्टीक, ट्रायपॉड, वॉकर, कृत्रिम दात, चष्मे इत्यादी सहाय्यक साहित्य मोफत प्रदान करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईझ फोटो यांची झेरॉक्स प्रत शिबीर स्थळी सोबत आणणे आवश्यक आहे. लाभासाठी लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी शिबीरात केली जाणार आहे.

सदर शिबिरांचे आयोजन राष्ट्रीय वयोश्री योजना (सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत करण्यात आले असून, योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय राससिंग (जिल्हा परिषद, जळगाव) यांनी केले आहे.

हेही वाचा : “माझ्यावर झालेले सर्व आरोप….”; अखेर, नऊ महिन्यांनी वादग्रस्त पूजा खेडकर माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाली? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newsnational vayoshree schemespecial campssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page