• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! जळगावला पुढील काही तासात वादळ तसेच पावसाचा अलर्ट; काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांनी केले आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 6, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Breaking! जळगावला पुढील काही तासात वादळ तसेच पावसाचा अलर्ट; काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांनी केले आवाहन

जळगाव, 6 मे : मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जळगाव जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” जारी केला आहे. तसेच काही भागांत ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्टच्या पार्श्वभूमीवर बचाव यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे व प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “प्रशासन सज्ज आहे, मात्र नागरिकांनीही जबाबदारीने वागून आपली काळजी घ्यावी,” असे आवाहन केले आहे.

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी –
जळगावसह नंदुरबार, धुळे, व नाशिक जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस अवकाळी पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आला असताना आज जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. काही भागात दुपारी 2 वाजेच्या सुमारास तर काही भागात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.


पालकमंत्र्यांनी दिल्या पंचनामा करण्याच्या सूचना –
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारा पडल्याने काही तालुक्यांमध्ये शेती पिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या तक्रारी असून, अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत तसेच वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा : ‘इन्स्टाग्रामवर झाली ओळख, तिने त्याच्यासाठी घरही सोडलं; मात्र, दोघांनी घेतला टोकाचा निर्णय’, परधाडे रेल्वेस्थानक जवळील घटना नेमकी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district newsmarathi newsrain alertsuvarna khandesh liveunseasonal rainweather update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page