chalisgaon news : सरकारी जागेवर थाटलं वेल्डिंग दुकान, चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं काय प्रकरण?
चाळीसगाव/जळगाव : सरकारी जागेवर वेल्डिंगचे दुकान सुरू करत अतिक्रमण केल्याने चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील लोकनियुक्त सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. ...
Read more