तृतीयपंथीय बंद्यांकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात!, पुरुष बंद्यांकरीता दोन नवीन बॅरेक
जळगाव : तृतीयपंथीय बंद्यांकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात तयार बांधण्यात आले आहे. राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर ...
Read more