मोठी बातमी! अधिकारी असल्याचे भासवत मागितली 5 लाखांची खंडणी; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
चोपडा, 20 जानेवारी : गुटखा विक्रेत्याला औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चोपडा शहरातून तीन तोतया अधिकाऱ्यांवर ...
Read more