अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी महावितरणची शिबिरे; चार अवलंबितांना नियुक्तीपत्राचे तात्काळ वाटप
जळगाव, 6 ऑगस्ट : महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांकरिता अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडल कार्यालयात ...
Read more