शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा सहावा हप्ता उद्यापासून बँक खात्यात जमा होणार
मुंबई : 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या ...
Read more