Kunal Patil Bjp : खान्देशात काँग्रेसला मोठा धक्का, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार
चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी धुळे/मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते हे महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. ...
Read more