जळगाव जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी स्थापन होणार “उमेद मॉल”, महिलांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी
जळगाव, 6 जानेवारी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं-सहायता समूहांच्या तयार वस्तूंना कायमस्वरूपी व हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून ...
Read more















