शासनाच्या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
चाळीसगाव, 28 जुलै : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी, विद्यार्थिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच गोरगरीबांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न ...
Read more