Tag: marathi news

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

मुंबई, 15 एप्रिल: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर ...

Read more

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

मुंबई, 15 एप्रिल: राज्यातील तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 17 ...

Read more

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

आळंदी (पुणे), 14 एप्रिल: झोक्यातून पडू नये म्हणून आईने घेतलेली साधी काळजीच चिमुकल्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील ...

Read more

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव, 13 सप्टेंबर: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ ...

Read more

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुंबई, 13 एप्रिल: राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ...

Read more

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 13 एप्रिल: वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच ...

Read more

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

मुंबई, 13 एप्रिल: ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय ...

Read more

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार

मुंबई, 13 एप्रिल: ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय ...

Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक; मंत्री आदिती तटकरे यांनी केले महत्वाचे आवाहन

मुंबई, 13 एप्रिल: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी ...

Read more

महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

मुंबई, 11 एप्रिल: महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या ...

Read more
Page 42 of 141 1 … 41 42 43 … 141

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page