Tag: marathi news

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, 1 एप्रिल: महायुती सरकारच्या काळात प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ...

Read more

एप्रिल 2026 मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे

मुंबई, 31 मार्च: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल ...

Read more

वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाचोरा, 30 मार्च: पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले ...

Read more

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

जळगाव, 28 मार्च: महाराष्ट्र्  राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ...

Read more

रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

जळगाव, 28 मार्च: नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना मोठ्या राजकीय ...

Read more

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 28 मार्च: जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ...

Read more

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, 27 मार्च: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभा ...

Read more

राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

मुंबई, 27 मार्च: सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या ...

Read more

‘शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

मुंबई, 25 मार्च: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री ...

Read more

जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात – मंत्री अतुल सावे

मुंबई, 25 मार्च: राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित वेतन आणि अनुदान प्रक्रियेत गैरव्यवहार होवू नये यासाठी शासनाने सखोल तपासणी सुरू ...

Read more
Page 44 of 141 1 … 43 44 45 … 141

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page