Tag: marathi news

पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील तुळजाई शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 16 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा संचलित माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक ...

Read more

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल; लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश

मुंबई, 16 फेब्रुवारी : अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी ...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट; 18 हजार 509 कोटींच्या खर्चाला मंजुरी

नवी दिल्ली, 15 फेब्रवारी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांना बळकटी ...

Read more

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

मुंबई, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या ...

Read more

VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, 14 फेब्रुवारी : मुंबईतील मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील RAJV (मिलन) परिसरात सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पियर क्रमांक P196 जवळ ...

Read more

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

संगमनेर (अहिल्यानगर), 14 फेब्रवारी : संगमनेर तालुक्यात महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येत आहे. ही सर्व ...

Read more

जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

जळगाव, 13 फेब्रुवारी:  जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला ...

Read more

“…..तर मी राजीनामा देईन!”, मंत्रालयात क्लर्कने लाच घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची मोठी प्रतिक्रिया

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : मुंबईतील मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ...

Read more

पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

13 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेबरोबर स्वच्छ ऊर्जा, आर्थिक बचत आणि ऊर्जा स्वावलंबन यांचा नवा अध्याय सुरू ...

Read more

मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईतील मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे ...

Read more
Page 53 of 141 1 … 52 53 54 … 141

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page