नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामांतर, राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय, काय आहे नवीन नाव?
मुंबई, 4 ऑक्टोबर : आदिवासी समाजाच्या मागणीनुसार नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार’ असे नामांतर ...
Read more