दोषी असल्यास राजीनामा देईन, ऑनलाईन रमीप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका
नाशिक : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगल्याच अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाईलमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी ...
Read more