विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, 3 नोव्हेंबर: विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर गतीने कार्यवाही करावी, ...
Read more






