‘खान्देशातील खेळाडू देशात, जगात चमकावेत यासाठी विद्यापीठात सरकारी क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञानाचे केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार’
जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) : खान्देशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे या ...
Read more