• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यालयांचा गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 9, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News : केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यालयांचा गौरव

जळगाव, 9 मे : जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाने केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यात आपले नाव उजळवले आहे. यासाठी जिल्ह्यातील 130 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या कामाचे कौतुक केले आहे. हे जळगावसाठी अभिमानास्पद असल्याचे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी खा. स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, रेल्वेचे भुसावळ विभागीय व्यवस्थापक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक राजू लोखंडे आदींची उपस्थिती होती.

पहलगाम घटनेवर शोक –
कार्यक्रमाच्या प्रारंभी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले.

जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव –
केंद्र शासनाच्या विविध योजनांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 130 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये खालील विभागांचा समावेश होता.
आरोग्य, शिक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग:
चोपडा, पारोळा, रावेर, अमळनेर, नशिराबाद, सरवटे, फाकरी आदी आरोग्य केंद्रांतील कर्मचारी
महिला व बालविकास, जलसंधारण व ग्रामविकास विभाग:
बोदवड, शिरसोली, धरणगाव, यावल, केडर वाईस प्रकल्प
रेल्वे, बँकिंग, दूरसंचार व महामार्ग विभाग:
भुसावळ रेल्वे, बीएसएनएल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
इतर योजनांतील अधिकारी:
प्रधानमंत्री आवास, स्वच्छ भारत, जल जीवन मिशन, लाईव्हस्टॉक मिशन, आदिवासी ग्रामविकास, अमृत स्टेशन योजना, ई-बस सेवा, ग्रामीण कौशल्य विकास, जीवन ज्योती अभियान आदी.

जिल्हा परिषद, तहसील कार्यालये, पंचायत समित्या, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रकल्प मॉनिटरिंग युनिट, व इतर अनेक कार्यालयांतील कर्मचार्‍यांनी आपल्या कार्यातून जिल्ह्याची मान उंचावल्याची भावना सर्वांनी बोलून दाखविली.

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती 

बातमी शेअर करा !
Share
Tags: central government schemesexcellent workgulabrao patiljalgaon newsraksha khadsesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page