‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ रावेरमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचं थेट शरद पवारांना पत्र
चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 11 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रावेर मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी ...
Read more