‘तात्या हे निष्ठावंत, मात्र त्याच पाचोऱ्यात आमदारांनी त्या निष्ठेला कलंक लावला’, संजय राऊत यांची जोरदार टीका
ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 22 ऑगस्ट : पाचोऱ्यात आल्यानंतर सर्वप्रथम स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांची आठवण झाली. त्यांनी सातत्त्याने ...
Read more