Tag: suvarna khandesh live

“वीज मीटर बदलासंदर्भात महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून घेतली जातेए लाच!” एसीबीचे DySP योगेश ठाकूर यांचे महत्वाचे आवाहन

जळगाव, 10 जून : जळगाव शहरात आज महावितरणच्या कंत्राटी वायरमनला लाच प्रकरणात एसीबीने रंगेहात पकडत कारवाई केलीय. वीज मीटर बदलासंदर्भात ...

Read more

Pachora News : “…..त्यादिवशी तुम्हाला सबस्टेशनमध्ये बसणे अवघड होईल!” आमदार किशोर आप्पा पाटील महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संतापले

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 10 जून : गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या वीजेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी देखील महावितरणकडून शेतकऱ्यांच्या ...

Read more

मुलाचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस; मात्र, रेल्वे अपघातात बापाचा मृत्यू, लोहमार्ग पोलीस विकीच्या जाण्याने घरावर कोसळला दु:खाचा डोंगर

ठाणे, 10 जून : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनच्या अपघाताची धक्कादायक घटना काल 9 जून रोजी घडली. कसऱ्याहून ...

Read more

Video | मुंबई रेल्वे अपघात; मंत्री गिरीश महाजन यांनी रूग्णालयात जाऊन जखमी रूग्णांची केली विचारपूस अन् दिली महत्वाची माहिती

ठाणे, 9 जून : मुंबईत कामाला जाणाऱ्याला रोज जीवघेण्या गर्दीत मृत्यूला हुलकावणी देत प्रवास करावा लागत असतो. अशातच आज सकाळी ...

Read more

जळगावात विद्यार्थ्यांसाठी मोफत व वातानुकुलीत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध – जिल्हा परिषदेचा उपक्रम

जळगाव, 8 जून :  जळगाव शहरातील विद्यार्थ्यांसाठी आता आधुनिक सोयींनी सुसज्ज अशी मोफत अभ्यासिकेची सुविधा जिल्हा परिषदेच्या वतीने उपलब्ध करून ...

Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

मुंबई, 9 जून : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच ...

Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या महिलेची मुंबईत शस्त्रक्रिया झाली का?, मंगेश चिवटेंचा उपमुख्यमंत्र्यांना फोन, नेमकं काय घडलं?, पहा VIDEO

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई, 8 जून : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परवा जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री शिंदे ...

Read more

Crime Update : 85 वर्षीय वृद्ध महिलेचं खून प्रकरण; 48 तासांत पोलिसांनी केला खूनाचा उलगडा अन् तिघांना अटक

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 8 जून : पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना 5 जून ...

Read more

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात भेट; अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते ठरले राज्याचे पहिले मुख्यमंत्री

गडचिरोली, 7 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 6 जून रोजी थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम ...

Read more

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार संदेश वाघ यांना जाहीर

मुंबई, 7 जून : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय ...

Read more
Page 117 of 221 1 116 117 118 221

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page