• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : अवैध कॅफेचा रामानंद नगर पोलीसांनी केला पर्दाफाश, कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 14, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News : अवैध कॅफेचा रामानंद नगर पोलीसांनी केला पर्दाफाश, कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, 14 ऑगस्ट : जामनेर येथील कॅफेमधील नुकत्याच घडलेल्या घटनेवरून जळगाव जिल्हा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असताना रामानंद नगर पोलीसांनी अवैध कॅफेवर मोठी कारवाई केलीय. रामानंद नगर पोस्टे हददीतील कॉलेज कट्टा नावाखाली चालवल्या जाणाऱ्या कॅफेवर आज 14 ऑगस्ट रोजी पोलिसांनी कारवाई करत चालकावर गुन्हा दाखल केलाय.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या माहितीनुसार,  रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी रामानंद नगर पोस्टे हददीतील कॅफे पडताळणीकामी गुन्हे शोध पथकास आदेशीत केले असता, पोलीस पथकास रामानंद नगर पोस्टे हददीतील गोल्ड जिमचे पुढे थोड्या अंतरावर कॅफे कॉलेज कट्टा नावाखाली गाळयामध्ये प्लायवुडचे कंपार्टमेंट करुन, पडदे लावुन अंधार करुन शाळा कॉलेज मधील मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असतात, अशी माहीती मिळाली.

कॅफे कॉलेज कट्टा पोलिसांनी टाकला छापा –

दरम्यान, सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे तात्काळ कॅफे कॉलेज कट्टा येथे अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान सदर कॅफेमध्ये ३ X ३ लांबी रुंदीचे प्लाऊडचे व सुमारे 5 फुट उंचीचे विवीध कप्पे व त्यास बाहेरच्या बाजुने पडदे बसविलेले आढळुन आले. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोपे ठेवलेले दिसुन आले. छाप्या दरम्यान नमुद कॅफे मध्ये एकुण 07 जोडपे (मुले व मुली) तेथे अश्लिल चाळे करताना मिळुन आले. त्यांना बाहेर बोलावुन त्यांचेकडुन माहीती घेतली व सदर मुलामुलींचे पालकांना समज देण्यात आली आहे.


कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल –

यावेळी सदर कॅफेची पाहणी केली असता कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफी शॉपचा परवाना नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साधने दिसुन आले नाही. यावरुन सदर अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली म्हणून सदर कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय 30 वर्ष, रा, रोटवद ता. जामनेर, ह/मु लाडवंजारी मंगलकार्यालय, जळगांव) याचे विरुद्ध रामानंद नगर पोस्टे CCTNS गुरनं 287/2025 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (अ) (क) अन्वये सरकारतर्फे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगावचे पोलीस उपधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे नेतृत्वात PSI/ सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, मपोशि स्वाती पाटील, आदींनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे आदेशान्वये गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड हे करीत आहेत.

हेही वाचा : घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला 1 हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा; सूर्यघर मोफत वीज योजनेतील कामगिरीत जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर

बातमी शेअर करा !
Share
Tags: college katta caféjalgaon policemarathi newsramanand nagar police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page