• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खान्देशात उन्हाचा वाढतोय पारा! जाणून घ्या, पुढील दोन दिवसाचे तापमान अन् ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 20, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
खान्देशात उन्हाचा वाढतोय पारा! जाणून घ्या, पुढील दोन दिवसाचे तापमान अन् ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

जळगाव, 20 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढला असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिना हा उन्हामुळे अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. दरम्यान, उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. 20 एप्रिल रोजी राज्यासह जळगाव जिल्ह्याची हवामानाची स्थिती काय असेल? याबाबत अपडेट जाणून घेऊ.

खान्देशातील तापमान किती असणार? –

सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 40 पार गेलं असून काल जळगावातील तापमान 42 अंशाच्या पार गेले. जळगाव जिल्ह्याचे तापमान आज आणि उद्या 40 अंश सेल्सियस इतके असणार आहे. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे देखील तापमान अनुक्रमे 40 आणि 39 अंश सेल्सियस राहणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या मध्यान्हातच तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिएसवर गेला आहे. तापमानाचा पारा मे महिन्यात 45 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यात उष्णतेची लाट –

राज्यातील अनेक भागातील तापमान 36 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात आहे. राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

उन्हापासून बचावासाठी ‘अशी’ घ्या काळजी –

  • भरपूर पाणी प्या, तुम्हाला तहान लागण्यापूर्वीच पाणी प्या.
  • फिकट रंगाचे सैल तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा.
  • ताक आणि मलईदार नारळ देखील निरोगी पर्याय आहेत म्हणून यांचे सेवन करा.
  • उन्हाळ्यात साखर आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असलेले कोला आणि पॅकेज्ड ज्यूस टाळा.
  • तुमच्या आहारात मुबलक फळे आणि भाजीपाला समाविष्ट करा. यामध्ये काकडी आणि टरबूज सारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नाचे सेवन करा.
  • आवश्यकता असल्याशिवाय सकाळी 10:30 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळा.
  • उन्हाळ्यात वर्कआऊट करणे सोपे नसते परंतु त्यामुळे स्टॅमिना वाढत असतो. यामुळे कडक उन्हात वर्कआऊट करू नका, सकाळी लवकर, संध्याकाळी उशिरा किंवा घरामध्ये वर्कआऊट करा.

हेही वाचा :  लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिल्या टप्पा पडला पार, पाच मतदारसंघात झाले ‘इतके’ मतदान

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon tempraturekhandeshsummertemperature

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 6, 2026
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

June 6, 2026
दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page