• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसोबतची संस्मरणीय भेट, कशी झाली या विद्यार्थ्यांची निवड?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 12, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Tribal students of Jalgaon district experienced a memorable visit with President of india draupadi murmu

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसोबतची संस्मरणीय भेट

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रत्यक्ष भेट घडवुन देण्यात आली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी गेल्या होत्या.

सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, मा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली यांची भेट व राजघाट येथील महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत या सर्वांनी राष्टपतींशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील, अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केली. तसेच दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी, यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

या टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील प्रशांत माहुरे, राजेंद्र लवणे, पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल तसेच व्ही. डी. गायकवाड, एम.डी. पाईकराव, सुलताने मॅडम, एल. एम. पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल व विकास पाटील व कृष्णा पाटील व कार्यालयातील इतर कर्मचारी व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी योगदान दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खान्देशपुत्राला मोठी जबाबदारी, कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक?

बातमी शेअर करा !
Share
Tags: adivasi vikas prakalp yawaljalgaon newstribaltribal students

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Government of India grants patent for indigenous technology developed to control airborne microorganisms amidst rising air pollution.

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हवेतील सूक्ष्मजीव नियंत्रणासाठी विकसित स्वदेशी तंत्रज्ञानाला भारत सरकारचे पेटंट

June 22, 2026
अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

June 22, 2026
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

June 22, 2026
नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

June 22, 2026
Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

June 22, 2026
पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page