• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

जळगाव जिल्हा हादरला! दोघांची गोळी झाडून हत्या, भुसावळात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2024
in भुसावळ, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जळगाव जिल्हा हादरला! दोघांची गोळी झाडून हत्या, भुसावळात नेमकं काय घडलं?

भुसावळ, 30 मे : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळातून धक्कादायक घटना समोर आली. भुसावळात जुन्या वादातून दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांच्यासोबत असलेले सामाजिक कार्यकर्त सुनील राखुंडे यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असलेल्या चौघांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना काल रात्री घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माजी नगरसेवकाचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण भुसावळ शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोघांवर अंदाधुंद गोळीबार –
भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासोबत इतर तिघे जुना सातारा रोड भागात कारमधून जात होते. दरम्यान, त्यांची कार मरिमाता मंदिर परिसरजवळ येताच दबा धरून बसलेल्या दोघे अज्ञातांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे कारमध्ये जागेवरच कोसळले.

भुसावळात तणाव –
संतोष बारसे यांच्यासह एकाला जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेमुळे वाढता जमाव आणि तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

हेही वाचा : गिरणा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal crimebhusawal firing casebhusawal policefiring in bhusawaltwo people diedtwo people died in firing case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page