• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनांतर्गत 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2025
in ताज्या बातम्या, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनांतर्गत 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा

जळगाव, 11 जुलै : राज्य शासनाने ‘प्रत्येकी थेंब अधिक पीक’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजनांच्या समन्वयातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती  शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद केली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

राज्यातील लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने’अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे 25 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 30 टक्के इतके पुरक अनुदान मिळते. यासोबतच ‘प्रत्येकी थेंब अधिक पीक’ योजनेत लाभ मिळालेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना’ व ‘बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना’ अंतर्गत देखील पुरक अनुदान देण्यात येते.


या दोन्ही योजनांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना एकूण मंजूर मापदंडाच्या 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो. यामध्ये अनुसूचित जाती व जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 टक्के, तर इतरांना 30 टक्के पुरक अनुदान मिळते. उर्वरित 10 ते 15 टक्के अनुदान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना यांच्यामार्फत देण्यात येते.

ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून सिंचन सुविधा मिळाल्याने पीक उत्पादन वाढीस मोठी चालना मिळत आहे. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : Jalgaon Crime News : पाचोऱ्यानंतर यावल तालुक्यात गोळीबाराची घटना, हॉटेलमालक गंभीर जखमी, जळगाव जिल्ह्यात चाललंय तरी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsmarathi newsmicro irrigation schemescheduled caste farmersscheduled tribe farmerssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page