• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरा येथील आधारवड संस्थेतील उपेक्षितांना अन्नदान करत साजरा केला गुढीपाडवा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 9, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरा येथील आधारवड संस्थेतील उपेक्षितांना अन्नदान करत साजरा केला गुढीपाडवा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 9 एप्रिल : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली सुर्यवंशी यांनी गुढीपाडवा साजरी केला.

आज वर्षातील मोठे पावन पर्व असलेला गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. यातील पाडवा पहाट ही विशेष मानली जात असून यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली सुर्यवंशी यांनी मात्र अतिशय अनोख्या आणि मानवतावादी प्रकारे पाडवा पहाट साजरी केली.

काय आहे आधारवड संस्था? –
पाचोरा शहरातील आधारवड ही संस्था निराधारांना आधार देण्याचे काम करते. शहरासह परिसरातील अनेक निराधारांना येथे आश्रय मिळालेला आहे. वैशाली सुर्यवंशींनी आज पहाटेच आपल्या सहकार्‍यांसह आधारवड संस्थेतील निराधार स्त्री-पुरूषांना अन्नदानरूपी सेवा केली. यात खीर व बदाम शेकसह अनेक स्वादीष्ट खाद्यपदार्थांचा समावेश होता. दरम्यान, निराधारांचा गुढीपाडवा खर्‍या अर्थाने गोड झाल्याची भावना त्यांच्या चेहर्‍यावर दिसून आली.

याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांनी आधारवड संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना उपेक्षितांसाठी ते करत असलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. आगामी काळात आपण संस्थेच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले.

यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांच्यासोबत कमलताई आर. ओ. पाटील, निधी नरेंद्र सिंग सूर्यवंशी, ज्येष्ठ शिवसैनिक राजूभाऊ काळे, अनिल सावंत शहर प्रमुख, अ‍ॅडवोकेट दीपक पाटील शहरप्रमुख, दादाभाऊ चौधरी, पप्पूदादा राजपूत, पप्पू जाधव, नामदेव चौधरी, संजय चौधरी, भूषण चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवा अधिकारी, मनोज चौधरी युवा शहर अधिकारी, हरीश देवरे युवा शहर अधिकारी अधिकारी, फकीरचंद पाटील, अतुल चौधरी सह समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newspachora shivsena ubtvaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page