• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 5, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, देश-विदेश
महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 3 मे : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन पक्षात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार रस्सीखेच होती. अखेर, हा जागावाटपाचा तिढा सुटला असून महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला. यानिमित्ताने सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला –
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21, काँग्रेस 17 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा वाटेला आल्या आहेत. या जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ते खालीलप्रमाणे.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

कोकणातील महायुतीचे उमेदवार –
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पुर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई-दक्षिण, मुंबई-दक्षिण मध्य, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड अशा एकूण लोकसभेच्या 12 जागा कोकणात येतात. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरत असताना तिनही पक्षांनी दावा सांगितल्याने सर्वात महत्वाचा तिढा कोकणात निर्माण झाला होता. मात्र, अखेरीस तो तिढा सुटून ठाकरेंच्या शिवसेनेला 9, काँग्रेसला 2 तर शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे उमेदवार –
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरी, अहमदनगर, शिर्डी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार अशा एकूण 8 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा, शरद पवार गटाला 3 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे उमेदवार –
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, बारामती, शिरूर, मावळ, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, हातकणंगले आणि माढा अशा एकूण 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार गटाला 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 3 तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा शरद पवार गटाला मिळाल्या आहेत.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

मराठवाड्यातील महायुतीचे उमेदवार –
छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, नांदेड, धाराशीव, हिंगोली आणि लातूर अशा एकूण 8 लोकसभा मतदारसंघाचा समावेश मराठवाड्यात आहे. दरम्यान, मराठवाड्यात भाजपला 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 3 जागा तर शरद पवार पवार गटाला 1 इतक्या जागा मिळाल्या आहेत.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

विदर्भातील महायुतीचे उमेदवार –
नागपूर, अमरावती, रामटेक, अकोला, बुलढाणा, गडचिरोली-चिमूर, गोंदिया-भंडारा, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर असा एकूण 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विदर्भात सर्वाधिक काँग्रेसला 7, ठाकरेंच्या शिवसेनेला 2 तर शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. विदर्भात सर्वाधिक 7 जागा काँग्रेस लढवत असून भाजपला जोरदार आव्हान देण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

हेही वाचा : महायुतीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: LokSabha Election 2024mahavikas aghadimahavikas aghadi candidatemahavikas aghadi candidate list 2024mahavikas aghadi seat allocationnana patolesharad pawarsuvara khandesh live newsuddhav thackerayमहाविकास आघाडी उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

October 5, 2026
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page