• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 9, 2026
in ताज्या बातम्या
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

कळंब (धाराशिव), 9 ऑगस्ट: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदान यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी समाजातील थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक योगदानाची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाचे गृहपाल एल. एम. रचावाड यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते राकेश भैय्या कोमटवार यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

‘शिक्षणाला प्राधान्य द्या’ –

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अमोल आण्णा शेळके, रोशन भैय्या कोमटवार, मुकुंद साखरे यांच्यासह आदिवासी बांधव अशोक काळे, नवनाथ काळे, वसतिगृहातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: नवी दिल्लीत ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’; लष्करातील जवानांसाठी 1200 हून अधिक पहिलवानांकडून रक्तदान

बातमी शेअर करा !
Share
Tags: dharashiv district newskalambmarathi newssuvarna khandesh livetribal communityworld tribal day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 9, 2026
जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

August 9, 2026
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 9, 2026
नवी दिल्लीत ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’; लष्करातील जवानांसाठी 1200 हून अधिक पहिलवानांकडून रक्तदान

नवी दिल्लीत ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’; लष्करातील जवानांसाठी 1200 हून अधिक पहिलवानांकडून रक्तदान

August 9, 2026
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले, “’मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर……!” 

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले, “’मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर……!” 

August 9, 2026
अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

August 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page