• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

दिवगंत शिवसेना नेते आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्मल सीड्स येथे पुष्पांजली अर्पणाचा कार्यक्रम संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
दिवगंत शिवसेना नेते आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्मल सीड्स येथे पुष्पांजली अर्पणाचा कार्यक्रम संपन्न

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 28 मार्च : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे असंख्य शेतकऱ्यांच्या हृदयात आदराचे स्थान मिळवणारे दिवंगत शिवसेना नेते पुतळ्यासमोर पुष्पांजली अर्पणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी तात्यांच्या आठवणींनी अनेक जण गहिवरल्याचे दिसून आले.

पुष्पांजली अर्पण कार्यक्रम –
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा निर्मल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते आर. ओ. पाटील यांची आज पाचव्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी 9 ते 11 या कालावधीत निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या तात्यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला.

निर्मल सीडसच्या संचालिका, निर्मल स्कूलच्या अध्यक्षा तसेच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी निर्मल परिवारातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या वडिलांना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले. यानंतर निर्मल परिवार, शिवसेना-उबाठा, महाविकास आघाडीतील विविध मान्यवर तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील हजारो स्त्री-पुरूषांनी तात्यांच्या पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले.

दिवगंत शिवसेना नेते आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करताना वैशाली सुर्यवंशी आणि इतर
दिवगंत शिवसेना नेते आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करताना वैशाली सुर्यवंशी आणि इतर

आजच्याच पाच वर्षांपूर्वी तात्यांवर क्रूर काळाने झडप घालून त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले होते. याआधी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, समाजसेवा आणि महत्वाचे म्हणजे कृषी व उद्योग क्षेत्रात त्यांनी अजरामर भरीव कामगिरी केली. निर्मल उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी पाचोरा-भडगावचे नाव जगाच्या नकाशावर तर नेलेच पण या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबाला रोजगार देखील दिला. त्यांच्या महान जीवनकार्याचे स्मरण करत अनेकांनी ओथंबलेल्या भावनांनी तात्यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी शिवसेना-उबाठा नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पाचोरा भडगाव तालुक्यातले नागरिक तसेच निर्मल सीड्सचे समस्त संचालक मंडळ आणि कर्मचारी सदस्य व निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : Special Story : पाचोरा तालुक्याच्या कन्या विद्या पाटील यांची गरूडझेप, लग्नानंतर तब्बल चार वेळा एमपीएससी परीक्षा पास, अत्यंत प्रेरणादायी कहाणी 

बातमी शेअर करा !
Share
Tags: nirmal seeds pachorapachora newsshivsena leader r o patilvaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page