• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात झेरॉक्स व्यावसायिकाची दुकानातच गळफास घेत आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 9, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात झेरॉक्स व्यावसायिकाची दुकानातच गळफास घेत आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 9 सप्टेंबर : पाचोरा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील पोलीस स्टेशनजवळील परिसरात झेरॉक्स व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केली. परभतसिंग केशरसिंग राजपूत (वय 52 वर्ष, रा. पांडवनगरी, पाचोरा) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून अस्पष्ठ झालेले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, परभतसिंग राजपूत हे नेहमीप्रमाणे काल 8 सप्टेंबर रविवार रोजी त्यांच्या झेरॉक्स दुकानात आले. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने त्यांच्या दुकानावर येणारी ग्राहकांची वर्दळ देखील कमी होती. असे असताना परभतसिंग हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

परभतसिंग केशरसिंग राजपूत यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पवन पाटील करत आहेत.

हेही वाचा : Video : ओळख प्रशासनाची; प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora police stationpachora suicide newssuicide in pachorasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

September 9, 2026
फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 9, 2026
VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

September 9, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

September 8, 2026
विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

September 8, 2026
महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page