• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात तरुण-तरुणीची आत्महत्या, एकाच ठिकाणी आढळले मृतदेह, घटनेने मोठी खळबळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 26, 2023
in पाचोरा
जितेंद्र राठोड आणि साक्षी भोई

जितेंद्र राठोड आणि साक्षी भोई

पाचोरा, 26 जून : पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत एका तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. जितेंद्र राजु राठोड (वय -19) आणि साक्षी सोमनाथ भोई (वय-19), अशी मृतांची नावे आहेत. तरुण आणि तरुणीच्या आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी –

पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत एका तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी हलवले.

हेही वाचा – खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर

साक्षी भोई या तरुणीचे नुकतेच लग्न झाले होते आणि लग्नानंतर ती पाचोरा येथे माहेरी आली होती. दरम्यान, मध्यरात्री तरुण विवाहिता घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू झाला. यावेळी घराच्या मागील बाजूस अंगणवाडीत दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर एकच खळबळ उडाली. जितेंद्र राठोड या तरुणाचा परिवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोईचा परिवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो.

जितेंद्र हा नुकताच बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला होता. दोघेही परिवार शहरातील एकाच भागातील रहिवासी आहेत. आत्महत्येची ही घटना प्रेमप्रकरणातून झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मृत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती तर मृत जितेंद्र राठोड याच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, दोघांच्या मृत्यूमुळे पाचोरा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: deathpachora death newspachora police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page