• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 23, 2023
in पाचोरा, करिअर
खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर

पाचोरा, 23 जून : साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 आज जाहीर करण्यात आला. यात मराठी भाषेसाठी पाचोऱ्याची कन्या विशाखा विश्वनाथ हिच्या कवितासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. “स्वत:ला स्वत:विरुद्ध उभे करताना” या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विशाखा विश्वनाथ हिच्याबद्दल –

विशाखा विश्वनाथ ही मूळ खान्देशातील रहिवासी आहे. विशाखा विश्वनाथ हिचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. तिने मुंबई विद्यापीठातून फिल्म टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया प्रॉडक्शन या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने पुढे मराठी या विषयात एम. ए.चेही शिक्षण घेतले आणि सध्या ती मार्केटिंग या विषयामध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे.

विशाखा हिचे आजोबा हे नोकरीच्या निमित्ताने पाचोरा येथे स्थायिक झाले. मात्र, यानंतर तिचे वडील हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. सध्या तिचे वडील विश्वनाथ गढरी हे मुंबई महानगरपालिकेत शिक्षण विभागात कनिष्ट पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे.

विशाखा ही मागील चार वर्षांपासून मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसीरीजसाठी कॉपी रायटिंग आणि कॅम्पेन प्लॅनर म्हणून काम करत आहे. आतापर्यंत मी जवळपास 50 हिंदी, मराठी चित्रपट आणि वेबसिरीजच्या डिजिटल कॅम्पेनचा मी भाग राहिली आहे, असे तिने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह‘सोबत बोलताना सांगितले.

प्रेस विज्ञप्ति : #साहित्यअकादेमी ने 20 भाषाओं में अपने युवा पुरस्‍कार 2023 की घोषणा की।#AmritMahotsav @AmritMahotsav @PMOIndia @kishanreddybjp @arjunrammeghwal @M_Lekhi @MinOfCultureGoI @secycultureGOI @ksraosahitya @PIB_India @PIBCulture @MIB_India @DDNational#SahityaAkademi… pic.twitter.com/1pCRbuLEr2

— Sahitya Akademi (@sahityaakademi) June 23, 2023


साहित्य आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात रस आहे. मागील चार वर्षांपासून मी यातच काम करते आहे आणि पुढेही मला यातच काम करायचं आहे, असेही तिने यावेळी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले. 50 हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 साठी शॉर्टलिस्ट झालेली पुस्तके. यापैकी विशाखा हिच्या कवितासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला.

मराठीसाठी एकूण 7 पुस्तकं शॉर्टलिस्टेट करण्यात आली होती. यामध्ये विनायक होगाडे लिखित डिअर तुकोबा या पुस्तकाचाही समावेश आहे. मात्र, शॉर्टलिस्ट झालेल्या या 7 पुस्तकांमध्ये विशाखा विश्वनाथ या पाचोऱ्याच्या कन्येचा कविता संग्रहाला हा पुस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. विशाखा हिला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: sahitya akadami yuva puraskarsahitya akadami yuva puraskar 2023sahitya akdadamivishakha vishwanath

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page