• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

धारेश्वर धबधब्याखाली पाय घसरुन पडल्याने तरूणाचा मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 27, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
धारेश्वर धबधब्याखाली पाय घसरुन पडल्याने तरूणाचा मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी?

सोयगाव, 27 ऑगस्ट : सोयगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोयगाव तालुक्यातील बनोटी येथून जवळ असलेल्या वाडीसुतांडा गावापासून पाच कि.मी.अंतरावर धारकुंड धारेश्वर महादेवाचे तिर्थ क्षेत्र आहे. याठिकाणी असलेल्या धारेश्वर धबधब्याखाली पाय घसरून पडल्याने तरूणाचा मृत्यू झाला आहे. गजानन राघू माने (वय 35 रा. केऱ्हाळा ता. सिल्लोड) असे या मृत तरूणाचे नाव आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील बनोटी येथून जवळ असलेल्या वाडीसुतांडा गावापासून पाच कि.मी.अंतरावर धारकुंड धारेश्वर महादेवाचे तिर्थ क्षेत्र आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळे येथील गजानन माने हा तरूण आपल्या चार ते पाच मित्रांसह धारकुंड येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दरम्यान, तीनशे फुटावरून कोसळणाऱ्या धारेश्वर धबधब्याखाली गजानन याचा पाय घसरला त्यानंतर तो तेथील मोठ्या कुंडामध्ये जावून अडकला.

धारेश्वर धबधब्याखाली तरूणाचा मृत्यू –
दरम्यान, बनोटी पोलीस चौकीत खबर दिल्यावरुन उपनिरीक्षक रज्जाक शेख जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, विकास दुबेले घटनास्थळी पोहोचले. तेथे काही आलेले पर्यटकांनी कुंडात उतरुन सायंकाळी पाच वाजता गजानन मानेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

प्रशासन दखल घेणार का? –
धारेश्वर येथील श्रावण महीन्यात दर वर्षी तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या वर्षी पहिल्याच श्रावण सोमवारी जळगाव येथील गौरव किसन नेरकर या तरूणाचा मृत्यू झाला होता. गेल्या अनेक दिवसापासुन येथील कुंडास जाळी किंवा कंपाउंड बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असताना अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दखल घेऊन कुंडास जाळी किंवा कंपाउंड बसविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा : पावसाचा जोर वाढला, गिरणा धरण 74 टक्के भरले, विसर्ग सुरु; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: dhareshwar waterfallsoygaon newssuvarna khandesh liveyoung man died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

September 9, 2026
फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 9, 2026
VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

September 9, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

September 8, 2026
विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

September 8, 2026
महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page