• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नशिराबादच्या तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 22, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
नशिराबादच्या तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

जळगाव, 22 ऑक्टोबर : नशिराबाद येथील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.

आपण जळगाव ग्रामीणमध्ये मंत्रीपदाच्या काळात केलेली विकासकामे आज देखील दिमाखात उभी आहेत. मात्र, नंतर सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणतीच ठोस कामे केली नाहीत. जेवढी पण कामे केली, ती अतिशय निकृष्ठ दर्जाची आहेत. अनेक कामे गेल्या १० वर्षांपासून तशीच अर्धवट पडली आहेत. अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासह मतदारसंघातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.

याप्रसंगी मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे नरेंद्र उर्फ नानाभाऊ सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील, संचालक योगराज सपकाळे, डॉ.अरूण पाटील, गोकूळ चव्हाण आणि धरणगाव बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बरकत अली, पाथरीचे माजी सरपंच नीलेश पाटील, शिरसोलीचे भूषण पाटील आदी उपस्थित होते.

‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश –

प्रफुल्ल रवींद्र नाथ, भाऊलाल दिलीप नाथ, संदीप हरी नाथ, निवृत्ती केशव नाथ, एकनाथ नाथ, हिरामण श्रावण नाथ, सचिन एकनाथ नाथ, मोतीराम मोहन नाथ, संजय सुका नाथ, पांडुरंग खंडू नाथ, दीपक विश्वनाथ नाथ, आदिनाथ आनंदा नाथ, देवगण शिवदास नाथ, गोविंदा हिरामण नाथ, डिगंबर काशिनाथ नाथ, हेमंत राजू नाथ, प्रेम अरूण नाथ, तेजस आनंदा नाथ, अरूण बापू नाथ, रवींद्र शालीक नाथ आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा : राज्यातील ‘परिवर्तन महाशक्ती’ या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, जळगाव जिल्ह्यातून ‘यांना’ मिळाली संधी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokarncp sharadchandra pawar partysuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page