• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नव्या मंत्रिमंडळात 16 मराठा, तर 17 ओबीसी समाजाचे मंत्री; वाचा, संपूर्ण यादी, एका क्लिकवर..

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 16, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
maharashtra cabinet expansion details

मंत्रिमंडळ विस्ताराआधी नागपूर येथील राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार.

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा होती, अखेर काल तो नागपुरातील राजभवनात पार पडला. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, जातीय समीकरणे कशी राखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल झालेल्या या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला असून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे. एकूण 42 मंत्र्यांपैकी मराठा समाजाचे 16 आणि ओबीसींच्या विविध जातींचे 17 मंत्री आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचे दोन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रत्येकी दोन, तर मुस्लीम समाजाचे एक आणि जैन समाजाचे एक मंत्री आहेत. तर ओबीसीमध्ये माळी समाजाचे दोन, कुणबी समाजाचे तीन, बंजारा समाजाचे दोन आणि वंजारी समाजाचे तीन मंत्री आहेत.

राज्य मंत्रिमंडळात कोणत्या समाजाला किती मंत्री आहेत, याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

मराठा समाज –

  1. राधाकृष्ण विखे पाटील
  2. चंद्रकांत पाटील
  3. नितेश राणे
  4. शिवेंद्रराजे भोसले
  5. मेघना बोर्डीकर
  6. आशिष शेलार
  7. एकनाथ शिंदे
  8. शंभूराज देसाई
  9. योगेश कदम
  10. भरत गोगावले
  11. प्रकाश आबिटकर
  12. दादा भुसे
  13. अजित पवार
  14. बाबासाहेब पाटील
  15. मकरंद पाटील
  16. माणिकराव कोकाटे,

ओबीसी समाज –

  1. गिरीश महाजन (गुर्जर)
  2. चंद्रशेखर बावनकुळे (तेली)
  3. पंकजा मुंडे (वंजारी)
  4. प्रताप सरनाईक (कुणबी)
  5. अतुल सावे (माळी)
  6. जयकुमार गोरे (माळी)
  7. पंकज भोयर (कुणबी)
  8. गणेश नाईक (आगरी)
  9. आकाश फुंडकर (कुणबी)
  10. अदिती तटकरे (गवळी)
  11. दत्ता भरणे (धनगर)
  12. धनंजय मुंडे (वंजारी)
  13. गुलाबराव पाटील (गुर्जर)
  14. संजय राठोड (बंजारा)
  15. इंद्रनील नाईक (बंजारा)
  16. आशिष जयस्वाल (कलाल)
  17. जयकुमार रावल (राजपूत)

मुस्लीम – हसन मुश्रीफ

जैन – मंगलप्रभात लोडा

ब्राह्मण –

  1. देवेंद्र फडणवीस
  2. उदय सामत (गौड ब्राह्मण)

खुला प्रवर्ग –

माधुरी मिसाळ (सीकेपी)

अनुसूचित जाती –

  1. संजय सावकारे (चर्मकार)
  2. संजय शिरसाट (बौद्ध)

अनुसूचित जमाती –

  1. अशोक उईके (आदिवासी)
  2. नरहरी झिरवाळ (आदिवासी)

आधी आमदारकीचा चौकार, अन् आता मिळालं कॅबिनेट मंत्रिपदाचं गिफ्ट, असा राहिलाय संजय सावकारेंचा प्रवास

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra cabinet expansionmahayuti governmentmahayuti sarkarnagpur newsrajbhavan nagpur

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page